About Us

Our History

PABALE college of hotel and tourism management is a government registerd college which is famous for its practice studies. It has given 100 % placement in last 10 years since it has been started.

Vision & Values

होटल मॅनेजमेंट क्षेत्रात प्रामुख्याने Food Production, F & B Service, Front Office आणि House Keeping असे मुख्य चार विभाग पडतात.
त्यामध्ये Food Production आणि F & B Service विभागात Career करण्याच्या संधी ह्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. ज्यांना Chef बनायचे आहे, त्यांच्यासाठी Food Production व ज्यांना F & B Manager बनायचे आहे त्यांच्यासाठी Food &Beverage Service विभागात काम करणे अनिवार्य असते.
परंतु ज्यांना कमी वयात Manager बनायचे आहे, त्यांच्यासाठी F & B Service Department हा विभाग फार महत्वाचा असतो. म्हणूनच या विभागात ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत व मात्र कष्ट करण्याची तयारी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी Pabale College Hotel & Tourism Management ने खास SFBSOMTP हा एक दर्जेदार व १००% पाच ते सहा वर्षात F & B Service विभागात Restaurant, Bar, Banquet, Lounge वा इतर Area मध्ये Manager बनण्यासाठी वरिल Program (कोर्स) तयार केला आहे.
१२ वी पास / नापास असणाऱ्या अथवा कमी मार्क्स असणाऱ्या व इंग्लिश व्यवस्थित लिहिता, वाचता व बोलता न येणाऱ्या विद्यार्थ्यांना हा कोर्स सहजपणे पूर्ण करता येतो. या क्षेत्रात जास्त Theory चा अभ्यास करावा लागत नाही. १००% सर्व गोष्टी या Practical वर अवलंबून असतात. हे क्षेत्र मुळातच Skill Oriented (कौशल्याला प्राधान्य देणारे) असल्याने मार्कांना या क्षेत्रात जास्त प्राधान्य दिले जात नाही. ज्या विद्यार्थ्यांना १२ वी मध्ये कमी मार्क्स असतील (विशेषतः इंग्लिश विषयात) अशा विद्यार्थ्यांना सहजपणे F&B Service विभागात ५ ते ६ वर्षात Restaurant Manager, Banquet Manager अथवा याच विभागातील इतर Area मधील Manager बनने सहज शक्य होऊन जाते.
SFBSOMTP या कोर्स मध्ये F& B Service विभागात येणाऱ्या Restaurant, Coffee Shop, Room Service, Bar, Banquet, Night Club / Discotheque, Lounge आणि इतर Area चे अगदी विस्तृत Practical ज्ञान हे प्रत्येक विद्यार्थ्याला College च्या मार्फत शिकत असताना दिले जाते, व तसेच या सोबत प्रत्येक विद्यार्थ्याला Hotel & Tourism Management ची Degree पूर्ण करण्याची संधी दिली जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला १०० % Job व संपूर्ण Fees परत मिळवून देणारे महाराष्ट्रातील एकमेव कॉलेज Pabale College Hotel & Tourism Management हे आहे.

Pabale College Hotel & Tourism Management ची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे :

मोफत मेस :

Pabale College Hotel & Tourism Management मध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांस संपूर्ण वर्षभर एकही रुपया न घेता दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण विद्यार्थ्यांना College कडून त्यांनी भरलेल्या Fees मध्येच दिले जाते.

कमी पैशांमध्ये राहण्याची सोय :

Pabale College Hotel & Tourism Management मध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांस संपूर्ण वर्षासाठी फक्त १०,०००/- रुपयांमध्ये Building मध्ये 1BHK अथवा 2 BHK Flat मध्ये राहण्यासाठी होस्टेल ची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

संपूर्ण Fees वसूल होते / संपूर्ण Fees पुन्हा मिळविण्याची संधी :

Pabale College of Hotel & Tourism Management मुळातच Practical College असल्याने विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त Practical Training दिली जाते. त्यामुळे प्रथम वर्ष Pabale College च्या मुख्य Center मध्ये विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम शिकविला जातो. दुसऱ्या वर्षी Mumbai, Pune वा इतर कोणत्याही शहरात विद्यार्थ्यांना Five Star Hotel अथवा Fine Dine Restaurant मध्ये Training साठी पाठविले जाते. Fine dine Restaurant मध्ये Training घेत असताना विद्यार्थ्यास प्रतिमहिना किमान ७ हजार ते १२ हजार इतका Stipend त्या Restaurant कडून दिला जातो. १२ महिण्याची Training त्या विद्यार्थ्याने व्यवस्थितपणे घेतल्यास संपूर्ण दुसऱ्या वर्षात किमान ८० हजार ते १ लाख रुपये इतकी कमाई त्या विद्यार्थ्यास दुसऱ्या वर्षी Training घेत असताना होते.
तिसऱ्या वर्षी College च्या सर्व परीक्षा देऊन कोणत्याही Restaurant मध्ये विद्यार्थी Pay role वर काम करत असतो त्यामध्ये त्या विद्यार्थ्यास प्रतिमहिना १२ हजार ते १९ हजार इतकी Salary मिळते. म्हणजेच जवळ-जवळ तिसऱ्या वर्षी किमान १,५०,०००/- तो विद्यार्थी कमवितो.
एकंदरीत दुसऱ्या वर्षी ८०,०००/- ते १,००,०००/- रुपये व तिसऱ्या वर्षी ৭,५०,०००/- रुपये असे एकूण २,५०,०००/- रुपये विद्यार्थी College ची Degree पूर्ण होईपर्यंत कमवितो. म्हणजेच एकूण ३ वर्षाच्या College च्या Fees पेक्षा १,००,०००/- रुपये विद्यार्थी अधिक कमवितो.

Part Time/ Full Time Job करून Fees भरण्याची संधी :

बरेचसे विद्यार्थी हे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असतात, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना Pabale College मध्ये शिकत असताना College च्या जवळ असणारे Hotels व Restaurants Part Time Job केल्यास ४ हजार ते ५ हजार रुपये, Full Time (४ ते ११) Job केल्यास ७ ते ८ हजार रुपये इतका पगार देतात. विद्यार्थ्याने रोज व्यवस्थित काम केल्यास १२ महिण्यात तो Part Time Job चे ५० हजार ते ६० हजार रुपये व Full Time Job चे ७० हजार ते ९० हजार रुपये मिळवू (कमवू) शकतो आणि यातूनच जवळ-जवळ ८०% ते  ९० % Fees विद्यार्थी स्वतः हा कमावून भरू शकतो.

SFBSOMTP कोर्स विषयीची माहिती :

कोर्सचे नाव (Course Title): SFBSOMTP
(Systematic Food & Beverage Service Operation Management Training Program)
कालावधी (Duration) : 3Years (३ वर्षे)
कोर्सचा प्रकार (Course Type): Full Time (पूर्ण वेळ)
एकूण जागा :जानेवारी सत्र-४० जागा, जून सत्र-४० जागा
शैक्षणिक पात्रता  : १)१२ वी पास / नापास (कोणत्याही शाखेतून)
                                २) पदवीधर (कोणत्याही शाखेतून)
पदवीचे नाव Bachelor of Tourism Studies

संपूर्ण Degree व SFBSOMTP हा कोर्स पूर्ण केल्यानंतर मिळणारे Jobs :

विद्यार्थ्याला १०० % Job व संपूर्ण Fees परत मिळवून देणारे महाराष्ट्रातील एकमेव कॉलेज Pabale College Hotel & Tourism Management हे आहे.
1) Restaurant Manager
2) Banquet Manager
3) Bar Manager
4) Food & Beverage Service Manager
5) General Manager
6) Assistant Restaurant Manager
7) Captain
8) Senior Captain
9) Steward
10) Assistant Food & Beverage Manager

Your Future Starts Here.

YOUR CAREER IS OUR RESPONSIBILITY